आयुर्वेद शास्त्रावर आधारित उपचारांनी परिपूर्ण असा हा ग्रंथ असून, नित्य परिचयाच्या वृक्षवेलीतून मिळणा-या औषधी, अन्नधान्य, भाज्या, फळे, वृक्षमूळ, बांधा, ताक यांचे औषधी गुणधर्म व महत्व तसेच लंघनाचे नियम या ग्रंथात सांगण्यात आले आहे. अवश्य संग्रही ठेव...
Read More